Текст песни
कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, Hero Honda की Audi पाहिजे. होठाची लाली, निकहानाची वाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सजून धजून Insta वर reel करते तुझ्यासाठी. कशी तुला सांगू किती feel करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले. तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की mall मला घेऊन चल. कुठे पण चालेल चल town मला घेऊन चल. लाडाना घेऊन दे मस्त तुझ्या हाताने. शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. Don't worry माझी परी उद्या येतो तुझ्या घरी. मला जेवण घेऊन नको फक्त चहा आणि खारी. लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी. नऊवारीमध्ये राणी तू दिसणार भारी. तू माझी प्राजपतली, मी तुझा दगड. Time pass नाही राणी प्रेम आपलं तगड. Everybody knows आपण दोघं लय close. जशी तू आहे book आणि मी तुझा cover. पुरी करीन तुझी हर एक wish. डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे.
Sanju Rathod, G&Chi — Nauvari
«Nauvari» — Sanju Rathod, G&Chi. Читайте текст песни и подпевайте с караоке-подсветкой: строки текста подсвечиваются в такт музыке. Слушайте онлайн бесплатно или скачайте mp3. Длительность записи — 3:42. Жанр — Поп.
