Текст песни
ए आई मला स्वप्न पडलं होतं. त्यात मला बाप्पा दिसले होते. ते बोलले की काळजी घेज्या बाळा. ए आई मला स्वप्न पडलं होतं. त्यात मला बाप्पा दिसले होते. ते बोलले की काळजी घेज्या बाळा. आई लय भारी हसले होते. देव तरी त्याला कोण मारी? बाप्पा तू दुनियेचा कारबारी, कारबारी स्वॅग भारी. हाय लुक भारी. गणपती बाप्पा तू जांभारी. जेव्हा सर्वांनी सोडलेली साथ. फक्त बाप्पाने धरलेला हात. बोलले नेहमीच आहे तुझ्या पाठीशी. उठ नव्या कामाला कर सुरुवात, कर सुरुवात. हे आई असं खरंच घडलं होतं. काल मला बाप्पा भेटले होते. ते बोलले की स्वप्न पूर्ती होणार. मारून मांडी बसले होते. ए आई मला स्वप्न पडलं होतं. त्यात मला बाप्पा दिसले होते. ते बोलले की काळजी घेज्या बाळा. आई लय भारी हसले होते. Hey you know what that I love you a Lot I need nothing all I need is your आशीर्वाद घेऊन आलो बाप्पा वाला गाना पाचवा part चोवीस घंटे फक्त डोक्यामध्ये बाप्पा यार बाप्पाचं वेड लागलंय. बाप्पा प्रेम तुझं काळ झाला थेट लागलंय. नेहमी रक्षा करतोस जेव्हा मला ठेच लागली. दिवसेंदिवस बाप्पा मला तुझं वेड लागतंय. हा तुझं वेड लागतंय. हा मला जेव्हा जेव्हा वाटलं की कोणी नाही सोबती हा तेव्हा तेव्हा सोबत फक्त होता माझा गणपती बाप्पांच्या चरणी मग गेलो मी शर्णी. माझे दुःख सारे हरले आले सुखाला भरती. हा छोट्या छोट्या स्वप्नांना मोठे मोठे कर म्हणे. रस्ता कधी चुकला तर हात माझा धर म्हणे. स्वतःचं घर आणि स्वतःची काळजी घे. सत्याचा साथ दे. बघ येशील तू वर म्हणे. कर म्हणे हा तू सेवा आई बाबांची समजून घे. सेवा तू केलीस तुझ्या बाप्पाची. आई बाबा सर्वस्व, आशीर्वाद, वर्चस्व होणार त्या नागर वर रहा नेहमी प्रेमाने. दुनिया आभारी. दुनियेतच वारी तुझं प्रेम दिसलं होतं. ए आई मला कधीच कळलं होतं की आईमध्ये बाप्पा बसले होते. तू बोललीस काळजी घेज्या बाळा. नि डोळ्यात पाणी बसले होते. ए आई मला स्वप्न पडलं होतं. त्यात मला बाप्पा दिसले होते. ते बोलले की काळजी घेज्या बाळा. आई लय भारी हसले होते. ते बोलले की काळजी घेज्या बाळा. आई लय भारी हसले होते. शिवजी के प्यारे, मूषा का सवारी कितने हो प्यारे। आरे आरे बाप्पा हमारे राज दुलारे तुझे दिल से पुकारे। आरे आरे जब भी लाए ढेर सारे खुशियां और खुशी खुशी बांट देते ढेर सारे सपने। इतना अपना तो कोई भी ना सगा। मेरे बाप्पा है मेरे लिए दुनिया से बढ़के। मैं जो चाहूं जब चाहूं बिन मांगे मिल जाता। घर मेरा खुशियों से बिन बोले भर जाता। बाप्पा हमेशा तेरा साथ हो तो फिर कैसे भला मैं यूं दुखड़ों में रह जाता। सुन लो मेरे गणपति बाप्पा तुमसे प्यार करते हैं। इतना ज्यादा ज्यादा बेशुमार करते हैं। सुन लो मेरे गणपति बाप्पा तुमसे प्यार करते हैं। इतना ज्यादा, ज्यादा बेशुमार करते हैं।
Sanju Rathod, G&Chi — Bappawala Gana 5.0 (Bappacha Swapna)
«Bappawala Gana 5.0 (Bappacha Swapna)» — Sanju Rathod, G&Chi. Читайте текст песни и подпевайте с караоке-подсветкой: строки текста подсвечиваются в такт музыке. Слушайте онлайн бесплатно или скачайте mp3. Длительность записи — 3:55. Жанр — Народная индейская (Native US).
