Bullet Wali (Ft. Darshan Rathod)
Bullet Wali (Ft. Darshan Rathod)Текст песни
माझी वाली cute आहे. बघा किती mute आहे. I love तिचा cuteness. पण तिला attitude आहे. सोनं, चांदी, हिरे, मोती काहीच नाही तुझ्या भोवती. तू अशी आहे जशी स्वर्गामधली परी घावली. हृदयाने जरावी का हे मी? तुझ्याविना नाही okay मी. तू नदी मी सागर जाणू मी. ऊन तू सावली. होठावर लाली, कानात बाली, दिसते भारी माझी वाली. सज्जुन दज्जुन लब्बू न छब्बू न ओडा रे भाई को भेटाय आली. होठावर लाली, कानात बाली, दिसते भारी माझी वाली. टट्टू न ठट्टू न लब्बू न छब्बू न ओडा रे भाई को भेटाय आली. खोटाळ झाला या मनात काहीच सुचत नाही. टिक टिक तुम्हाला बघत बसली नजर हटत नाही. दिसाय देखणा handsome आहे पण मनानी साधा पोरा. मला बी असाच पाहिजे होता husband माझा वाला. हाय! style ढडक तू बेधडक दिसतो भारी माझा वाला. लावू ने बगल प्रेमात पागल. घेऊन ने bullet भेटाय आला. Style ढडक तू बेधडक दिसतो भारी माझा वाला. लावू ने बगल प्रेमात पागल. घेऊन ने bullet भेटाय आला. I swear मी तुला compare नाही करत. तुला hurt करण्याची कधी dare नाही करत. असं कोण बोललं मी तुझी care नाही करत? मी तर bluetooth पण कोणासोबत pair नाही करत. विषय hard मी तुझा bodyguard. मी खाली cellphone तू माझा SIM card. तुझ्याविना मला range नाही. कधी तुला change नाही. करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड. एक तुझ्याविना कोण नाही. तूच माझ्या zone मध्ये. खूप सारे photo तुझे save माझ्या phone मध्ये. Insta, Facebook, Gmail, WiFi सगळ्यांचा password save तुझ्या नावाने. काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर. म्हणे शपथ सांगतो दादा वाहिनी तर एक नंबर दिसत होती म्हणे साडीवर. तुला नजर लागे लाव काला टीका. माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली. तू आता झाली dream girl माझी वाली. माझा भाऊ तुझा देवर, तुझी बहीण माझी साली. मी छत्तीस नखरे वाली तरी तुम्हाला भेटाय आली. धन्य तुमचं नशीब की मी तुमच्या नशिबाला आली. ए माझी लाडाची लाडाची लाडाची लाडाची लाडाची बाई. साजूक साजिरी लाजिरी गोजिरी सुंदर दिसतेस बाई. कळलेच नाही कधी जीव झाली. नेहमीच रहा माझा भवताली. दिसते भारी माझी वाली. घेऊन बुलेट भेटाय आली. दिसतो भारी माझा वाला. घेऊन बुलेट भेटाय आला.
Sanju Rathod, Sonali Sonawane, G&Chi — Bullet Wali (Ft. Darshan Rathod)
«Bullet Wali (Ft. Darshan Rathod)» — Sanju Rathod, Sonali Sonawane, G&Chi. Читайте текст песни и подпевайте с караоке-подсветкой: строки текста подсвечиваются в такт музыке. Слушайте онлайн бесплатно или скачайте mp3. Длительность записи — 3:33. Жанр — Этническая.
