Текст песни
दिसते सुंदर गोड तुझी स्माईल. करते घायाळ किलर तुझी स्टाइल. दिसते सुंदर गोड तुझी स्माईल. करते घायाळ किलर तुझी स्टाइल. कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा. ती पन माझ्या फिरमाने व्हावी पागल. तुझ्यासाठी हा यडा बनू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. तुझ्या इश्कचा नाद सा लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. बोलावंसु वाटत तुझ्याशी बरंच काही. खर सांगू त्याच येडी काहीच सुचत नाही. आवडत मला तुझ्या डोळ्यामंधी रमून जाना. प्रेम हे असेच केल्याशिवाय कळत नाही. करू नको नशी इग्नोर ग. मनाला माझ्या किती सॅड वाटते. तुझ्यामधी गुंग लाग जीव माझा यडा मिसा. तुझ्याविना जगणे अवघड वाटते. आता फिरमाचा नशा चढू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. तुझ्या इश्कचा नाद सा लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. कधीतरी पुरी तुला ओढ माझी लाग. चुकी नका होईना तुला याड माझा लाग. लय भारी वाटते तू ओळू न जवा बघते मला. जानू तुला माझ्या नावाची हळद लाग. लाजू नको नशी गोड गोड ग. बघताच जातो या दिलाच तोलग. दिसत ना डोळ्यामंधी प्रेम किती तुझ्यासाठी. रुसू नको न बाबू काही बोल ग. तुझ्या रुसल्याने जीव जळू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. तुझ्या इश्कचा नाद सा लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. जीव हळू हळू तुझा बनू लाग लाग. जीव हळू तुझा बनू लाग लाग.
Sanju Rathod, G&Chi, Shailesh Rathod — Ishkacha Naad
«Ishkacha Naad» — Sanju Rathod, G&Chi, Shailesh Rathod. Читайте текст песни и подпевайте с караоке-подсветкой: строки текста подсвечиваются в такт музыке. Слушайте онлайн бесплатно или скачайте mp3. Длительность записи — 3:52. Жанр — Этническая.
