Текст песни
हो हो हो. हो हो हो. तू किती गं साधी आहे आणि फक्त माझीच आहे. कधी कधी जरा भांडते. पण जान बेबी तू माझी आहे. तुझ्याविना काही सुचत नाही. तूच तू गं हवीशी आहे. कधी कधी अशी लाजते. असे वाटते की तू राजी आहे. कसं डिंप येतं गालावरी. दिवाना मनाला करतंय. माझं काळीज रुतलंय तुझ्यामंदी. तुझ्याच मागं पळतंय. कसं डिंप येतं गालावरी. दिवाना मनाला करतंय. माझं काळीज रुतलंय तुझ्यामंदी. तुझ्याच मागं पळतंय. पाहतच राहतो तुला. तू किती आवडते मला. किती प्रेम करतो मी तुला कधी कळणार. जरी काही बोलत नाही. आज तुझ्यासोबत नाही. तूच माझी दुनिया सारी. तुझाच मी होणार. तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा. स्वतःला हरवून बसलोय. तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा. तुलाच एकट्या बघतोय. कसं डिंप येतं गालावरी. दिवाना मनाला करतंय. माझं काळीज रुतलंय तुझ्यामंदी. तुझ्याच मागं पळतंय. तुझ्याच मागं पळतंय. खूप छान वाटेल जेव्हा पिल्लू बेबी करशील मला. तू इतकी सुंदर की माझीच नजर लागेल तुला. होय मी मानलंय की तूच माझी लाइफलाइन. तुझ्या ऍडिक्टेड मी बेबी. यू आर जस्ट मायन. कम टू माय क्लोज. अशी जाऊ नको लांब लांब. हो लागलाय मला छंद. तुझ्याजवळचच थांबणार. ही धडकन, ही तडफण, या मनात होणारी तळमळ. तुझ्याच सारी असते बेबी. कॉज यू आर माय ड्रीम गर्ल. आठवण नको तुझी साथ हवी. तुझ्यासोबतची वाट हवी. आभाळाइतकं प्रेम तुझ्यावर. सांग पुन्हा येणार कधी? बाहों में तुम मेरी चले आओ ना। करके कोई बहाना। रूठो ना मुझसे इस कदर। ऐसे मुझे तरसाओ ना।
Sanju Rathod, G&Chi — Dimple Rap
«Dimple Rap» — Sanju Rathod, G&Chi. Читайте текст песни и подпевайте с караоке-подсветкой: строки текста подсвечиваются в такт музыке. Слушайте онлайн бесплатно или скачайте mp3. Длительность записи — 4:03. Жанр — Этническая.
